Sant Sahitya Shikshan Parishad

पहिली भारतीय संतसाहित्य उच्चशिक्षण परिषद

भारतीय शिक्षणक्षेत्रावर इंग्रजी शिक्षणाचा असलेला प्रभाव हा भारताच्या हजारो वर्षाची समृद्ध परंपरा असलेल्या शिक्षणाचे अवमूल्यन करतो.

 हि ज्ञानेन सदृशं। पवित्रम् इहविद्यते॥

असा सिद्धांत सांगणाऱ्या या भारतासारख्या ज्ञानभूमीमध्ये आज उदरनिवार्हासाठी आवश्‍यक असलेल्या शिक्षणाला अतिमहत्त्व दिले गेले. त्यामुळे, जीवन जगण्यासाठी आवश्‍यक ती माहिती आणि तंत्रज्ञान उपलब्ध होऊनही जीवन का जगावे ? हा प्रश्‍न मात्र अनुत्तरीतच राहतो.

त्याचा परिणाम मानसिक सुदृढता आणि आचरणातील शुचिता ही अलिकडच्या उच्चशिक्षणाच्या माध्यमातून मांडली जात नाही. पाप आणि पुण्य या मानवी जीवनाला शुद्ध करणाऱ्या प्रमुख संकल्पना बोथट होत गेल्या नि आज व्यक्तिगत आचरणातला भ्रष्टाचार हा अत्यंत सहजतेने मान्य करून, उच्चशिक्षित नागरिक जगताना आढळतात.

भारतीय संतसाहित्यामध्ये अनेक वैज्ञानिक व तात्त्विक तथ्यांचा उल्लेख आढळतो. अर्थात भारतीय संतांना भारतीय ज्ञानपरंपरेतून उपजलेल्या अनेक शोधांबद्दल माहिती होती, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.अनेक पाश्चात्त्य वैज्ञानिकांच्या नावे असलेले शोध हे पूर्वी भारतामध्ये लागले असल्याचे आता जगासमोर आले आहे. म्हणजेच, ज्ञान, विज्ञान, तत्त्वज्ञान, भक्ती, श्रद्धा या सर्वांचा ऊहापोह करणारे संतसाहित्य ह्याचा उच्चशिक्षणात समावेश होणे ही काळाची गरज आहे.

सत्रांचे विषय

  • आमचे संत तत्वज्ञ नव्हते का ?
  • संतसाहित्य – समृद्ध जीवन जगण्याचे आधुनिक शास्त्र
  • वारकरी संप्रदाय विचार : आधुनिक की कालबाह्य
  • भारतीय संतविचाराचे खच्चीकरण इंग्रजी शिक्षणपद्धतीने केले काय?
  • संत आणि आरोग्य व्यवस्थापन
  • आमच्या तत्त्वज्ञ संतांना धार्मिक कोणी ठरविले?
  • भारतीय शिक्षण अभ्यासक्रमात भारतीय संत गौण का?

संयोजन समिती

  • ह.भ.प. श्री. बापूसाहेब मोरे   –  अध्यक्ष
  • ह.भ.प. श्री. रविदास महाराज शिरसाठ – कार्यकारी अध्यक्ष
  • डॉ. संजय गो. उपाध्ये  – समन्वयक
  • ह.भ.प. श्री. उद्धवबापू आपेगावकर  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज बोधले  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर  – सदस्य
  • ह.भ.प. श्री. भानुदास महाराज तुपे  – सदस्य
  • ह.भ.प. श्री. अर्जुन महाराज लाड  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. प्रकाश महाराज जवंजाळ  – सदस्य
  • ह.भ.प. श्री. अच्युत महाराज दस्तापूरकर – सदस्य
  • ह.भ.प. श्री. गुरुबाबा औसेकर  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. धर्मराज महाराज हांडे   –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. समाधान महाराज शर्मा  – सदस्य
  • ह.भ.प. श्री. जगन्नाथ महाराज देशमुख  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. योगिराज महाराज गोसावी  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. उध्दव महाराज मंडलिक  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. जयवंत महाराज बोधले   –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. विशाल महाराज खोले   –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. पुरुषोत्तम महाराज पाटील  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. भाऊसाहेब महाराज हांडे   –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. केशव महाराज नामदास   –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. चंद्रकांत महाराज वांजळे  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. विष्णु महाराज केंद्र  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. ज्ञानेश्वर महाराज माळी  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. गंगाराम महाराज डुंबरे   –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. तुकाराम महाराज गरुड-दैठणेकर – सदस्य
  • ह.भ.प. श्री. हरिहर महाराज दिवेगावकर  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. रामेश्वर शास्त्री  –  सदस्य
  • ह.भ.प. श्री. गहिनीनाथ महाराज औसेकर  – सदस्य
  • मा. श्री. लक्ष्मीकांत जोशी  – सदस्य
  • ह.भ.प. श्री. रामराव महाराज ढोक  –  सदस्य
  • बिशप थॉमस डाबरे  –  सदस्य
  • डॉ. रफिक सय्यद  –  सदस्य
  • ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पाणेगावकर  –  सदस्य
  • प्रा. मिलींद जोशी   –  सदस्य
  • मा. डॉ. नरेंद्र जाधव  –  सदस्य

मार्गदर्शक समिती

  • ह.भ.प. श्री. किसन महाराज साखरे, अध्यक्ष
  • ह.भ.प. श्री. बाबामहाराज सातारकर
  • ह.भ.प. श्री. मारुती महाराज कुऱ्हेकर
  • ह.भ.प. श्री. बद्रीनाथ महाराज तनपुरे
  • आचार्यं  गोविंद देव गिरी महाराज
  • ह.भ.प. श्री. बाळासाहेब बडवे
  • डॉ. सदानंद मोरे
  • डॉ. रामचंद्र देखणे
  • ह.भ.प. श्री. चारुदत्त आफळे
  • डॉ. श्रीपाल सबनीस

सुकाणू समिती

  • डॉ. रघुनाथ माशेलकर
  • डॉ. विजय पां. भटकर
  • मा. ना.श्री. संजयजी धोत्रे
  • मा. ना. सौ. वर्षां गायकवाड
  • मा. श्री. सितारामजी कुंटे
  • मा. श्री. बबनराव पाचपुते
  • मा. श्री. उल्हासदादा पवार
  • डॉ. भूषण पटवर्धंन
  • डॉ. अनिल सहस्रबुद्धे

कार्यकारी समिती

  • डॉ. मिलिंद पांडे
  • श्री. गिरीश दाते
  • डॉ. मिलिंद पात्रे
  • श्री. रवींद्र पाटील
  • श्री. महेश थोरवे
  • श्री. योगेश पारखी
Translate »